लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनी लिओनी

सनी लिओनी

Sunny leone, Latest Marathi News

भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.
Read More
Quotation Gang Trailer: अंगावर काटाच! सनी लिओनी अन् जॅकी श्रॉफच्या नव्या सिनेमाचा धडकी भरवणारा ट्रेलर, पाहा... - Marathi News | Quotation Gang Trailer: Jackie Shroff, Sunny Leone Are Brutal in This Crime Thriller | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगावर काटाच! सनी लिओनी अन् जॅकी श्रॉफच्या नव्या सिनेमाचा धडकी भरवणारा ट्रेलर, पाहा...

Quotation Gang Trailer: सगळ्यांचा लाडका भिडू अर्थात जॅकी श्राॅफ कधी नव्हे इतक्या खतरनाक लुकमध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक विष्णू कन्ननच्या कोटेशन गँग या सिनेमात जॅकी एका जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत सनी लिओनीही आहे. ...

Sunny Leone, Video: सनी लिओनीचा 'नादखुळा' शंखनाद... व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू - Marathi News | Sunny Leone funny video tried to blow playing conch shell social media users can not control laughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीचा 'नादखुळा' शंखनाद... VIDEO पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

सनी लिओनी तिच्या बोल्ड अन् बिनधास्त अदांसाठी कायमच चर्चेत असते ...

Sunny Leone : "सनी लिओनीने रिप्लाय केला तरच मी सिगरेट सोडेन", चाहत्याची अजब अट; अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Sunny Leone replied to fan who want to quit smoking viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सनी लिओनीने रिप्लाय केला तरच मी सिगरेट सोडेन", चाहत्याची अजब अट; अभिनेत्री म्हणाली...

Sunny Leone : सनी लिओनीने दिलेला हा रिप्लाय आता जोरदार व्हायरल झाला. ...

Uorfi Javed : उर्फी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानं Splitsvilla शो मधून झाली बाहेर? जाणून घ्या खरं कारण - Marathi News | SplitsvillaV14 special highlights Uorfi Javed exit sunny leone dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Uorfi Javed : उर्फी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानं Splitsvilla शो मधून झाली बाहेर? जाणून घ्या खरं कारण

स्प्लिस्टविलामध्ये उर्फीच्या एंट्री घेतल्यानं हा सीझन चांगलाच गाजणार असं दिसतं होतं.. पण काही दिवसात उर्फी या शो मधून बाहेर आली आहे. ...

पत्रकाराच्या प्रश्नावर सनीचे भन्नाट उत्तर, "तुम्ही माझी चेष्टा करता", म्हणत फटकारले..पहा व्हिडिओ - Marathi News | Sunny's witty reply to a journalist's question, "You make fun of me", Watch Video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पत्रकाराच्या प्रश्नावर सनीचे भन्नाट उत्तर, "तुम्ही माझी चेष्टा करता", म्हणत फटकारले..पहा व्हिडिओ

Sunny Leone सनीने नुकतंच पापाराझींसमोर पोझ दिली, तिथे उपस्थित असलेल्या पत्रकाराला दिले भन्नाट उत्तर, व्हिडिओ व्हायरल ...

'हिला उर्फी जावेद चावली का...?', सई ताम्हणकर कपड्यांमुळे झाली ट्रोल - Marathi News | Sai Tamhankar was trolled because of her clothes, 'I feel crazy like Urfi Javed' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हिला उर्फी जावेद चावली का...?', सई ताम्हणकर कपड्यांमुळे झाली ट्रोल

Saie Tamhankar : सई ताम्हणकर हटके आउटफिटमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. कुणी तिची तुलना उर्फी जावेदसोबत करत आहे तर कुणी तिला गरीबांची सनी लिओनी म्हणत आहे. ...

शिक्षक भरतीच्या हॉलतिकीटवर सनी लिओनीचा बोल्ड फोटो; नवऱ्याच्या मित्राने भरलेला फॉर्म अन्... - Marathi News | sunny leone bold pic on karnataka teachers recruitment examination admit card probe ordered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षक भरतीच्या हॉलतिकीटवर सनी लिओनीचा बोल्ड फोटो; नवऱ्याच्या मित्राने भरलेला फॉर्म अन्...

कर्नाटकमधील शिक्षण विभागाने याप्रकरणाची गंभीर दखल घेत या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

Sunny Leone : बापरे! सनी लिओनीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक; अभिनेत्रीने स्वत:च केलं अलर्ट, म्हणाली... - Marathi News | Sunny Leone warns fans those organizers using her name for fake event in thailand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! सनी लिओनीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक; अभिनेत्रीने स्वत:च केलं अलर्ट, म्हणाली...

Sunny Leone : सनी लिओनीने आपल्या नावाचा चुकीचा वापर केला जात असल्याचं सांगत फॅन्सना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. ...