भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
सनी लियोनी ही आपल्या सेक्सी अदाकारांनी नेहमीच चर्चेत असते. परंतु आता एका दुस-या कारणासाठी सनी लिओनी चर्चेत आली आहे. सनी लिओनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली असून, त्यांच्या घरी दोन बाळांनी जन्म घेतला आहे. ...