लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनी देओल

सनी देओल, मराठी बातम्या

Sunny deol, Latest Marathi News

सनी देओलने दिली नागपुरात स्मृती मंदिराला भेट - Marathi News | Sunny Deol visits Memorial Temple in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सनी देओलने दिली नागपुरात स्मृती मंदिराला भेट

सामुहिक वंदेमातरम या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले सिने कलावंत व खासदार सनी देओल यांनी बुधवारी सकाळी रेशिमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन, डॉ. हेडगेवार यांचे दर्शन घेतले. ...

सनी देओल यांनी घेतली नागपुरात गडकरींची भेट - Marathi News | Sunny Deol visits Gadkari in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सनी देओल यांनी घेतली नागपुरात गडकरींची भेट

चित्रपट अभिनेता व खासदार सनी देओल यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन वाहतूक तसेच सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सनी देओल यांनी गडकरी यांच्या प्रकृतीबाबत आस्थेने विचारपूस केली. ...

मोदींच्या कठोर भूमिकेनंतरही सनी देओल 37 पैकी 28 दिवस गैरहजर! - Marathi News | Sunny Deol's LS attendance not impressive, actor already skipped 28 days of Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या कठोर भूमिकेनंतरही सनी देओल 37 पैकी 28 दिवस गैरहजर!

भाजपाच्या तिकिटावर गुरुदासपूर येथून निवडणूक लढवून सनी देओल लोकसभेत पोहोचले. मात्र आता लोकसभेतील अनुपस्थितीमुळे ते चर्चेत आले आहेत. ...

सनीचा मुलगा करणचे बॉलिवूड सेलिब्रेटींनी बॉलिवूडमध्ये असे केले स्वागत - Marathi News | 'Pal Pal Dil Ke Paas’: Salman Khan and shahrukh khan welcomes Sunny Deol’s son Karan Deol to the Indian film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनीचा मुलगा करणचे बॉलिवूड सेलिब्रेटींनी बॉलिवूडमध्ये असे केले स्वागत

करणचे वडील सनी देओलनेच सोशल मीडियावर पल पल दिल के पास या चित्रपटाचा टीजर शेअर केला असून करणच्या बॉलिवूडमधील एंट्रीसाठी सनी खूप खूश आहे. ...

अन् 16 वर्षांनंतर मिटला सनी देओल-शाहरूख खानचा अबोला! - Marathi News | shah rukh khan praise sunny deol for pal pal dil ke paas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् 16 वर्षांनंतर मिटला सनी देओल-शाहरूख खानचा अबोला!

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘डर’ या  चित्रपटादरम्यान सनी देओल व शाहरुख यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर गत १६ वर्षे सनी शाहरुखशी बोलत नव्हता. ...

या अभिनेत्रींसोबतच्या नात्यामुळे चर्चेत होता सनी देओल - Marathi News | Sunny Deol Had Extra Marital Affairs With These Actresses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रींसोबतच्या नात्यामुळे चर्चेत होता सनी देओल

सनी देओल निवडणूक लढणार याची काल घोषणा झाल्यापासून सनीच्या नावाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. ...

खासदार बनल्यानंतर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यानं मानधनात केली वाढ, पण पाच कोटींची मागणी केल्यानं मिळाला ‘बाबाजी का ठुल्लू’ - Marathi News | After becoming a MP, the Bollywood actor has increased the honor, but demanded Rs 5 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खासदार बनल्यानंतर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यानं मानधनात केली वाढ, पण पाच कोटींची मागणी केल्यानं मिळाला ‘बाबाजी का ठुल्लू’

सनी देओलला ‘फतेह सिंग’ या चित्रपटाची ऑफर  मिळाली होती. त्याने निर्मात्यांना ५ कोटींचे मानधन सांगितले. सनी देओलचे मानधन डोईजड झालेल्या निर्मात्यांनी त्याला या प्रोजेक्टमधून काढून टाकण्याचेच ठरवले. ...

सनी देओल यांची खासदारकी धोक्यात; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस - Marathi News | notice to sunny deol on spending beyond fixed limit in lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी देओल यांची खासदारकी धोक्यात; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

निवडणूक आयोगानुसार आरपी १९५१ च्या कलम ७७ नुसार उमेदवाराने निर्धारित रक्कमेपेक्षा अधिक खर्च करून ती माहिती लपविल्यास संबंधित विजयी उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्यात येते. ...