लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सनी देओल

सनी देओल, मराठी बातम्या

Sunny deol, Latest Marathi News

सनी देओलची हिरोईन पडली होती विवाहित गायकाच्या प्रेमात, उद्ध्वस्त झालं होतं कुमार सानूचं वैवाहिक आयुष्य - Marathi News | when sunny deol damini actress meenakshi seshadri fall in love with married kumar sanu singer got divorced with wife saloni sanu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलची हिरोईन पडली होती विवाहित गायकाच्या प्रेमात, उद्ध्वस्त झालं होतं कुमार सानूचं वैवाहिक आयुष्य

अभिनेत्री तिच्या करिअरच्या शिखरावर असताना एका प्रसिद्ध गायिकेच्या प्रेमात पडली होती. ...

अमिषा पटेलचा भाऊ अश्मित आता काय करतो, अनेकदा सापडलाय वादात - Marathi News | Gadar actress ameesha patel brother ashmit flop career mostly associated with controversies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिषा पटेलचा भाऊ अश्मित आता काय करतो, अनेकदा सापडलाय वादात

'बिग बॉस 4' चा सीझन आठवतोय का? या शोमधील दोन स्पर्धक अश्मित पटेल आणि वीणा मलिक प्रसिद्ध झाले होते. अमिषा पटेलचा भाऊ अश्मित कुठे आहे आणि आजकाल काय करतोय, जाणून घेऊया.. ...

Gadar 2 Video: ‘गदर २’च्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल, शेवटच्या दिवशी असा शूट झाला ॲक्शन सीन - Marathi News | sunny deol ameesha patel gadar 2 shoot wrapped up action scene video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गदर २’च्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल, शेवटच्या दिवशी असा शूट झाला ॲक्शन सीन

Gadar 2 Video: सनी देओल व अमीषा पटेलच्या ‘गदर २’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. तूर्तास या सिनेमाच्या सेटवरचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ...

Sunny Deol Video: 'आप सनी देओल जैसे लगते हैं', शेतकऱ्याचं वाक्य ऐकून सनी देओलही शॉक्ड - Marathi News | farmer Fails To Recognize GADAR 2 Actor Sunny Deol. Video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : 'आप सनी देओल जैसे लगते हैं', शेतकऱ्याचं वाक्य ऐकून सनी देओलही शॉक्ड

Sunny Deol Video: सनी देओल सध्या गदर २ (Gadar 2 ) च्या शूटींगमध्ये बिझी आहे. अहमदनगरच्या ग्रामीण भागात या सिनेमाचं शूटींग सुरू आहे. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सनीने शेअर केला आहे. ...

Gadar 2 : 'गदर-एक प्रेम कथा'ची कथा ऐकून घाबरला होता गोविंदा, सनीमुळे सव्वा वर्ष लांबलं होतं शूटींग - Marathi News | gadar ek prem katha stories starring sunny deol ameesha patel before gadar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर-एक प्रेम कथा'ची कथा ऐकून घाबरला होता गोविंदा, सनीमुळे सव्वा वर्ष लांबलं होतं शूटींग...

Gadar 2 : २२ वर्षांनंतर ‘गदर: एक प्रेमकथा’ या सिनेमाचा सीक्वल येतोय. अशात या चित्रपटाशी संबंधित एक ना अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

Gadar 2 : ‘गदर 2’चा क्लायमॅक्स सीन्स करणार धमाका, काय आहे चित्रपटाची कथा? - Marathi News | sunny deol film gadar 2 storyline takes a 24 years leap after partition between india and pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gadar 2 : ‘गदर 2’चा क्लायमॅक्स सीन्स करणार धमाका, काय आहे चित्रपटाची कथा?

Gadar 2 : अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. साहजिकच चाहते क्रेझी झाले आहेत. ...

Gadar 2 : तारासिंग -सकीनाची जोडी पोहोचली अवॉर्ड सोहळ्यात, सनी देओल म्हणाला, 'बॉक्सऑफिसचं रुपच बदललंय...' - Marathi News | sunny deol and amisha patel promoted nect film gadar 2 sequel of 2001 film gadar ek prem katha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारासिंग -सकीनाची जोडी पोहोचली अवॉर्ड सोहळ्यात, 'गदर २' ची उत्सुकता

नुकत्याच आयोजित एका अवॉर्ड सोहळ्यात सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी सोबतच हजेरी लावली. दोघांनी माध्यमांशी दिलखुलास संवादही साधला. ...

27 वर्ष राजेश खन्नापासून वेगळी राहिली डिंपल कपाडिया, सनी देओलमुळे घेतला नाही घटस्फोट! - Marathi News | Rajesh Khanna and Dimple Kapadia separated after 10 years of marriage Sunny Deol special connection with actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :27 वर्ष राजेश खन्नापासून वेगळी राहिली डिंपल कपाडिया, सनी देओलमुळे घेतला नाही घटस्फोट!

Dimple Kapadia - Sunny Deol : डिंपल कपाडियाला बॉलिवूडमधील बिनधास्त हिरोईन म्हणून ओळखलं जातं. डिंपलने नेहमीच तिच्या पसंतीनुसार सिनेमे केले. डिंपलला आधीपासून राजेख खन्ना खूप आवडचे. ...