सनी देओल, मराठी बातम्या FOLLOW Sunny deol, Latest Marathi News
हेमा मालिनी यांच्या परिवारातील प्रकाश कौर यांच्या घरी जाणारी ईशा पहिली सदस्य होती. ...
Prakash kaur:धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालेलं असतानाही त्यांनी हेमा मालिनीसोबत दुसरा संसार थाटला. परंतु, त्यांनी प्रकाशकौरला घटस्फोट दिला नाही. ...
सलमान खान आणि आमिर खानने करणच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. त्यामुळे शाहरुख खान कुठेच दिसला नाही. त्यामुळे तो का आला नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
हेमा मालिनी यांच्या दोन्ही मुलींनी करण देओलच्या लग्नाला न जाणंच पसंत केलं. ...
धर्मेंद्र यांची पहिली पत्नी आणि मोठी सून या कायम लाइमलाईटपासून दूरच आहेत. देओल कुटुंबातील महिला कॅमेऱ्यासमोर येत नाहीत. ...
देओल कुटुंबातील महिला कॅमेऱ्यासमोर का येत नाहीत याचा खुलासा स्वत: सनी देओलने केला आहे. ...
अभिनेता सनी देओल यांचा मुलगा करण देओल मुंबईत मोठ्या शाही अंदाजात हा विवाह सोहळा पार पडला आहे. ...
Hema malini:धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी यांच्यात असलेलं कटू नातं साऱ्यांनाच ठावूक आहे. ...