शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुनील टिंगरे

Sunil Tingre Latest News : सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.  पक्षफुटीनंतर ते अजित पवार गटात गेले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. २०१९ ला भाजपच्या लाट असूनही पुणे शहरातील वडगाव शेरी मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता.

Read more

पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर; रूपाली पाटलांची चक्क कार्याध्यक्षपदावर नियुक्ती

पुणे : आमदार बापू पठारेंना मारहाण करणाऱ्या बंडू खांदवे सह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप

पुणे : शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ल्याची कबुली; टिंगरेवर हल्ला करणा-या दोघांना अटक

पुणे : Vadgaon Sheri Vidhan Sabha Election Result 2024 Live: पुण्यात आघाडीचा एकच गढी; वडगाव शेरीत शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी

पुणे : बघून घेईल! आरे आम्ही काय हातात बांगडया भरल्या आहेत का? अजितदादांचा विरोधकांना सज्जड दम

पुणे : Vadgaon Sheri Vidhan Sabha: वडगावशेरीचे बापू तब्बल ३०७ कोटींचे मालक; सुनील टिंगरे ५३ कोटींचे धनी

पुणे : पुणे शहराच्या ८ विधानसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवार ठरले; खेळाडू जुने, सामने नवीन

पुणे : टिंगरेंविरोधात हाय कोर्टात दाद मागणार! पोर्शे अपघातात मृत्युमुखी तरुण तरुणींच्या पालकांची तीव्र नाराजी

पुणे : वडगाव शेरीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; आजी - माजी आमदारांची दुरंगी लढत, प्रचारातूनच भवितव्य ठरणार