सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. Read More
मात्र हा विषय केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने विशेष लक्ष दिले गेलेले नाही. दाेन महिन्यांपूर्वी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला. ...
राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. 27 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ...
काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. ...
NCP MP Sunil Tatare, Shiv Sena News: सातत्याने माझ्या मतदारसंघात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाला डावलणे, कार्यक्रमाचं निमंत्रण न देणे हा माझ्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याकडून केला जात आहे. ...
ईडीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, कोकण पाटबंधारे तसेच आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळांकडे सिंचन प्रकल्पांशी संबंधित कागदपत्रे मागवली. १९९९ ते २००९ या कालावधीतील निविदा, प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता, कंत्राटदारांना दिलेली रक्कम ...