सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. Read More
Andheri Bypolls 2022: ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत झाले ते शोभनीय नसून, शिंदे आणि ठाकरे गटातील राजकारण राज्यासाठी घातक असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटले आहे. ...
शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट हा राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होऊन बाहेर पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री, मंत्री यांनी निधी वाटपात अन्याय केल्याचा सतत आरोप बंडखोर आमदार करीत आहेत. ...
कुणबी समाजाला विधान परिषद द्या हे बोललो तर सुनील तटकरेंना मिरच्या का झोंबल्या?. अंगावर आलात तर भास्कर जाधव शांत बसणार नाही, असेही त्यांनी सुनावले आहे. ...
Shiv Sena-NCP Politics News: शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादींचे दैवत असलेल्या शरद पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीबाबत जे वक्तव्य केलं, ते अतिशय निंद्यनीय आहे. त्याबाबतीत त्यांचे खूप राजकीय अज्ञान असेच म्हण ...