लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा - Marathi News | This attack was pre-planned, on the orders of Sunil Tatkare...; Vijay Ghadge Patil's big claim on Suraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा

पत्रकारांसोबत चर्चा सुरू होती तेव्हा अचानक ५०-६० जण आले आणि त्यांनी आमच्या नेत्याला तू बोलतो, पत्ते उधळतो असं सांगत मारहाण करण्यास सुरुवात केली असं त्यांनी सांगितले.  ...

छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले... - Marathi News | NCP Ajit Pawar Group Youth leader Suraj Chavan apologizes for beating up Chhawa activist in Latur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...

अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं. ...

Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल - Marathi News | Arrest Suraj Chavan, we will not tolerate hooliganism anymore Anjali Damania's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल

Suraj Chavan :‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना झालेल्या मारहाणीचे लातूर शहरात रात्री उशिरापर्यंत तीव्र पडसाद उमटत होते. ...

लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित - Marathi News | After defeat in Lok Sabha how mahayuti made strong comeback in Assembly elections ncp sunil tatkre tells secret | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेत दारुण पराभव, विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला महाराष्ट्रात २००हून अधिक जागा मिळाल्या ...

“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान - Marathi News | ncp ajit pawar group state president sunil tatkare said if merger of ncp to be made then we will take decision only after asking bjp leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान

Sunil Tatkare News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळे लढणार की महायुती म्हणून लढणार, यावरही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दांत मत मांडले. ...

अजितदादांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस 'जनविश्वास सप्ताह' म्हणून साजरा करणार: सुनील तटकरे - Marathi News | ncp will celebrate deputy cm ajit pawar birthday is jan vishwas saptah said sunil tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस 'जनविश्वास सप्ताह' म्हणून साजरा करणार: सुनील तटकरे

Sunil Tatkare News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आखलेल्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. ...

ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान - Marathi News | sunil tatkare reaction over will the ncp ajit pawar group participate in raj thackeray and uddhav thackeray morcha about marathi and hindi issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

Sunil Tatkare News: ठाकरे बंधूंच्या मोर्चामुळे महायुतीला फटका बसेल का, महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे भिडू असतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...

बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप - Marathi News | NCP alleges that Bharat Gogawal is performing Aghori puja for the post of Guardian Minister of Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले अघोरी पूजा करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी केला. ...