लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news, मराठी बातम्या

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
…त्यानंतरच अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे पाऊल उचललं; सुनील तटकरेंचा खुलासा - Marathi News | We took the step of joining NDA under the leadership of Ajit Pawar only after checking the legal issues - Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…त्यानंतरच अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे पाऊल उचललं; सुनील तटकरेंचा खुलासा

निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर मागितल्यानंतर जी काही मुदत दिली असेल त्या मुदतीत आम्ही त्यांच्याकडे उत्तर दाखल करू असंही त्यांनी म्हटलं. ...

"तुम्ही मला नाही, करोडो लोकांना बालिश म्हटलं", रोहित पवारांचा राष्ट्रवादीवर पलटवार - Marathi News | "You called crores of people childish, not me", Rohit Pawar's counterattack on ncp sunil tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुम्ही मला नाही, करोडो लोकांना बालिश म्हटलं", रोहित पवारांचा राष्ट्रवादीवर पलटवार

रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या सभेला प्रतिसाद मिळत नाही, लोकं भाजपच्या नेत्यांबद्दल विधान केल्यानंतर टाळ्या वाजवत नाहीत, असे म्हणत टीका केली होती. ...

"तटकरेंना दुर्बुद्धी झाली आणि ते भाजपसोबत गेले; लोकसभेचा माझा मार्ग मोकळा" - Marathi News | Tatkar got ill-tempered and went with BJP | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"तटकरेंना दुर्बुद्धी झाली आणि ते भाजपसोबत गेले; लोकसभेचा माझा मार्ग मोकळा"

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे जाहीर मत ...

"...तरच अजित पवार मुख्यमंत्री"; काँग्रेसच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण - Marathi News | "...then Ajit Pawar Chief Minister"; NCP's Sunil Tatkare's explanation after Congress' claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तरच अजित पवार मुख्यमंत्री"; काँग्रेसच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण

शरद पवार सोबत आले नाहीत तर तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, अशी अट मोदींनी अजित पवारांना घातली आहे, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे ...

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली नवाब मलिकांची भेट; कोणत्या गटात जाणार? चर्चांना उधाण - Marathi News | praful patel sunil tatkare visited nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली नवाब मलिकांची भेट; कोणत्या गटात जाणार? चर्चांना उधाण

नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाल्यानंतर ते कुणाबरोबर जाणार अशी चर्चा सुरू होती. ...

लोकसभानिहाय दौरा आणि मंत्र्यांचा जनता दरबार भरवणार, सुनिल तटकरेंची माहिती  - Marathi News | the Janata Darbar will be held as per Lok Sabha Tour and Ministers, According to the information of Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभानिहाय दौरा आणि मंत्र्यांचा जनता दरबार भरवणार, सुनिल तटकरेंची माहिती 

राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. ...

तटकरेंनीच काढला होता व्हीप, एकटेच उरले; संसदेत मतदानावेळी नामुष्की - Marathi News | Tatkare himself had drawn the whip, left alone in the hall; Namushki during no confidence motion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तटकरेंनीच काढला होता व्हीप, एकटेच उरले; संसदेत मतदानावेळी नामुष्की

कसभा सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला ...

पावसाळ्यानंतर महायुतीही उतरणार मैदानात - सुनील तटकरे  - Marathi News | NCP, BJP and Shiv Sena as a grand alliance will start meetings, meetings after monsoon says Sunil Tatkare | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसाळ्यानंतर महायुतीही उतरणार मैदानात - सुनील तटकरे 

रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एखादा प्रकल्प राज्याच्या, देशाच्या हिताचा असतो, तेव्हा त्यात राजकारण आणता येत कामा नये ...