lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील केदार

सुनील केदार

Sunil kedar, Latest Marathi News

सुनील केदारांचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार! ॲन्जिओग्राफीचा डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | sunil kedar hospital stay will be extended consult an angiography doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील केदारांचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार! ॲन्जिओग्राफीचा डॉक्टरांचा सल्ला

घशाच्या संसर्गावरही उपचार ...

...तर जेल यात्रा पक्की! सुनील केदार ठरले जिल्ह्यातील दुसरे विद्यमान आरोपी आमदार - Marathi News | Sunil Kedar became the second sitting accused MLA in the district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर जेल यात्रा पक्की! सुनील केदार ठरले जिल्ह्यातील दुसरे विद्यमान आरोपी आमदार

यापूर्वी एप्रिल २०१५ मध्ये उमरेडचे आमदार सुधीर पारवे यांना एका मारहाण प्रकरणात भिवापूर न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. ...

स्वाहाकाराला दणका! केदार यांच्या शिक्षेच्या निमित्ताने... - Marathi News | Editorial: Bang to Swahakara! On the occasion of Sunil Kedar's punishment... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वाहाकाराला दणका! केदार यांच्या शिक्षेच्या निमित्ताने...

सहकार नेते सुनील केदार यांच्यासह सहा जणांना वीस वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या खटल्यात न्यायालयाने प्रत्येकी सहा वर्षे सश्रम कारावास, तसेच काही लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

धाराशिव जिल्हा बँकेच्या प्रकरणातही आमदार सुनील केदार आरोपी; सुनावणी मार्च महिन्यात  - Marathi News | MLA Sunil Kedar also accused in Dharashiv District Bank case; Hearing in the month of March | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धाराशिव जिल्हा बँकेच्या प्रकरणातही आमदार सुनील केदार आरोपी; सुनावणी मार्च महिन्यात 

रोखे खरेदीसाठी दिलेले ३० कोटी राज्य बँकेत ठेवले ...

माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांचा सश्रम कारावास; दीडशे कोटींच्या घोटाळ्याचा २१ वर्षांनी निकाल - Marathi News | Ex-minister Sunil Kedar sentenced to five years rigorous imprisonment; 1.5 hundred crore scam result after 21 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांचा सश्रम कारावास; दीडशे कोटींच्या घोटाळ्याचा २१ वर्षांनी निकाल

तब्बल २१ वर्षांनंतर अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ज्योती पेखळे-पूरकर यांनी या घोटाळ्याचा निकाल शुक्रवारी जाहीर केला.  ...

 रोखे घोटाळ्यावरील निर्णय पुन्हा लांबला; आता न्यायालयाने दिली २२ डिसेंबर ही तारीख - Marathi News | Verdict on bond scam delayed again Now the court has given the date 22 December | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : रोखे घोटाळ्यावरील निर्णय पुन्हा लांबला; आता न्यायालयाने दिली २२ डिसेंबर ही तारीख

अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ज्योती पेखले-पुरकर यांनी सोमवारी या निर्णयासाठी २२ डिसेंबर ही तारीख दिली. ...

नागपूर जिल्हा बँक रोखे घोटाळा खटल्यावरील निर्णयासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Nagpur district bank bond scam case extended till December 31 for decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा बँक रोखे घोटाळा खटल्यावरील निर्णयासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालय : राज्याचे माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी ...

जिल्हा बँक रोखे घोटाळ्यावरील बहुप्रतिक्षित निर्णय पुन्हा लांबला; आता न्यायालयाने दिली नवीन तारीख  - Marathi News | Long-awaited verdict on Zilla Bank bond scam delayed again Now the court has given a new date | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा बँक रोखे घोटाळ्यावरील बहुप्रतिक्षित निर्णय पुन्हा लांबला; आता न्यायालयाने दिली नवीन तारीख 

खटल्यावर गेल्या २१ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली. ...