लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील केदार

सुनील केदार, मराठी बातम्या

Sunil kedar, Latest Marathi News

'देवेंद्रभाऊ, तुम्ही रामदेव बाबांसोबत बसा आणि आत्मचिंतन करा' - Marathi News | devendra fadanvis should to introspection says congress leader sunil kedar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देवेंद्रभाऊ, तुम्ही रामदेव बाबांसोबत बसा आणि आत्मचिंतन करा'

काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार यांचा खोचक सल्ला ...

देशमुख-केदार यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Workers cheer in front of Deshmukh-Kedar's house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशमुख-केदार यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच नागपुरातील त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडले. मिठाई वाटली. ...

रोखे घोटाळ्यातील पहिल्याच सरकारी साक्षीदाराची तब्येत बिघडली - Marathi News | The first prosecution witness health in the securities scam deteriorated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोखे घोटाळ्यातील पहिल्याच सरकारी साक्षीदाराची तब्येत बिघडली

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्यामधील प्रथम सरकारी साक्षीदार भाऊराव विश्वनाथ असवार यांची तब्येत सरतपासणी सुरू असताना अचानक खराब झाली. ...

सुनील केदार व इतर नऊ आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित - Marathi News | Charges against Sunil Kedar and nine other accused fixed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील केदार व इतर नऊ आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित

माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतला घोटाळा उघडकीस येऊ नये यासाठी खोटे दस्तावेज तयार केले असा निष्कर्ष अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. आर. तोतला यांनी नोंदवला. ...

जिल्हा बँक रोखे घोटाळा खटल्यासाठी विशेष न्यायपीठ : हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Special court for District Bank securities scam case: High court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा बँक रोखे घोटाळा खटल्यासाठी विशेष न्यायपीठ : हायकोर्टाचा आदेश

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळ्याचा खटला तातडीने निकाली निघावा, याकरिता अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. तोतला यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...

Savner Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला तोडण्यात भाजपला अपयश - Marathi News |  Savner Election Results: Sunil Kedar Vs Rajiv Potdar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Savner Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला तोडण्यात भाजपला अपयश

Saoner Election Results 2019 : Sunil Kedar Vs Rajiv Potdar,Maharashtra Assembly Election 2019 ...

नागपूर जिल्हा बँक रोखे घोटाळा : सुनील केदारविरुद्धच्या खटल्याला गती - Marathi News | Nagpur District Bank security scam: Speedy litigation against Sunil Kedar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा बँक रोखे घोटाळा : सुनील केदारविरुद्धच्या खटल्याला गती

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळ्याच्या खटल्याला अखेर गती मिळाली. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. आर. तोतला यांनी केदारसह १० आरोपींविरुद्धच्या दोषारोपांवर १ नोव्हेंबरपासून सुनावणी घेण्याचे घोषित केले. ...

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा : सुनील केदार यांची न्यायालयात हजेरी - Marathi News | Nagpur District Central Co-operative Bank scam: Sunil Kedar appeared in court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा : सुनील केदार यांची न्यायालयात हजेरी

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटी रुपयाच्या घोटाळ्यातील आरोपी माजी अध्यक्ष सुनील केदार यांनी बुधवारी अ‍ॅड. राज आहुजा यांच्यामार्फत अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. आर. तोतला यांच्या न्यायालयात हजेरी लावली. ...