Sunetra Pawar Latest News in Marathi | सुनेत्रा पवार मराठी बातम्या FOLLOW
Sunetra pawar, Latest Marathi News
Sunetra Pawar: सुनेत्रा पवार या महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्या राज्यसभेच्या खासदार असून बारामतीतील अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय आहेत. Read More
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये महापालिका व नगरपालिकांप्रमाणे स्वीकृत सदस्य नियुक्त करावेत, अशी मागणी केली होती. ...
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना भावनिक साद घालत पुढील वाटचालीचा स्पष्ट निर्धार व्यक्त केला. ...
आज, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक ...
यावेळी, बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित करत, या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्यांना थेटच सुनावले. ...