लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुमोना चक्रवर्ती

सुमोना चक्रवर्ती

Sumona chakravarty, Latest Marathi News

सुमोना चक्रवर्तीने मन या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने बर्फी, किक, फिर से यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कसम से, बडे अच्छे लगते है, जमाई राजा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली असली तरी तिला खरी लोकप्रियता कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे मिळाली.
Read More
दुर्गा पूजेदरम्यान पारंपरिक धुनुची नृत्य करताना सुमोना अपघातातून थोडक्यात बचावली; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Sumona Chakravarti Viral Video Performing Dhunuchi Naach At Durga Puja Celebration Navratri Mahotsav 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुर्गा पूजेदरम्यान पारंपरिक धुनुची नृत्य करताना सुमोना अपघातातून थोडक्यात बचावली; व्हिडीओ व्हायरल

दुर्गा पूजेदरम्यान पारंपरिक धुनुची नृत्य करताना सुमोना अपघातातून थोडक्यात बचावली आहे. ...

"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव - Marathi News | sumona chakravarti car mobbed by maratha protestors in mumbai actress shared horrific incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव

Sumona Chakravarti on Maratha Morcha: मराठा आंदोलक मुंबईतील रस्त्यावर... सुमोना चक्रवर्तीची पोस्ट ...

घर घेण्यासाठी सुमोनाला करावा लागला होता स्ट्रगल; 'या' एका कारणामुळे बँकही देत नव्हती लोन - Marathi News | sumona-chakravarti-spoke-on-the-struggle-to-buy-a-house-said-banks-used-to-hesitate-in-giving-loans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घर घेण्यासाठी सुमोनाला करावा लागला होता स्ट्रगल; 'या' एका कारणामुळे बँकही देत नव्हती लोन

Sumona Chakravarti: सुमोनाने वयाच्या २६ व्या वर्षी तिचं हक्काचं घर खरेदी केलं. परंतु, तिचा हा प्रवास सोपा नव्हता. ...

आमिर खानसोबत करिअरची सुरुवात, बँकेचा कर्ज देण्यास नकार; आता आहे कोट्यवधींची मालकीण - Marathi News | Sumona Chakravarti started career with aamir khan bank refused to give her loan now she earns crores | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानसोबत करिअरची सुरुवात, बँकेचा कर्ज देण्यास नकार; आता आहे कोट्यवधींची मालकीण

Sumona Chakravarti : पहिल्यांदा वयाच्या ११ व्या वर्षी कॅमेऱ्यासमोर अभिनय केला. आमिर खानच्या 'मन' चित्रपटात दिसली होती. ...

The Kapil Sharma Showसाठी कपिल शर्मासह इतर कलाकारांनी घेतलं इतकं मानधन, आकडा पाहून येईल भोवळ - Marathi News | Kapil Sharma along with other artists took so much honorarium for The Kapil Sharma Show, you will be shocked to see the figure | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :The Kapil Sharma Showसाठी कपिल शर्मासह इतर कलाकारांनी घेतलं इतकं मानधन, आकडा पाहून येईल भोवळ

The Kapil Sharma Show: प्रसिद्ध टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी येत आहे. या शोचे अनेक प्रोमो समोर आले आहेत आणि त्या प्रोमोजमध्ये या शोमध्ये सहभागी होणार्‍या विनोदी कलाकारांबद्दलही सांगण्यात आले आहे. यावेळी पाच ते सहा नवीन ...

The kapil sharma show मधील सुमोना करतेय गंभीर आजाराचा सामना, अशातही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आणते हसू - Marathi News | Sumona chakravarti birthday special know facts about actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :The kapil sharma show मधील सुमोना करतेय गंभीर आजाराचा सामना, अशातही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आणते हसू

कपिल शर्माची 'भूरी' सुमोना चक्रवर्ती स्विमसूटमध्ये दिसली हॉट अंदाजात, थ्रोबॅक फोटो व्हायरल - Marathi News | Kapil Sharma fame Sumona Chakraborty looking glamorous in swimsuit photos went viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माची 'भूरी' सुमोना चक्रवर्ती स्विमसूटमध्ये दिसली हॉट अंदाजात, थ्रोबॅक फोटो व्हायरल

सुमोना चक्रवर्तीने सोडला ‘द कपिल शर्मा शो’? नव्या प्रोमोनं वाढवलं चाहत्यांचं टेन्शन - Marathi News | Sumona Chakravarti May Quit The Kapil Sharma Show Reports Claim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुमोना चक्रवर्तीने सोडला ‘द कपिल शर्मा शो’? नव्या प्रोमोनं वाढवलं चाहत्यांचं टेन्शन

The Kapil Sharma Show : गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम ठोकला. आता सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti ) हिनेही ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम ठोकल्याची चर्चा आहे. ...