कपिल शर्माची 'भूरी' सुमोना चक्रवर्ती स्विमसूटमध्ये दिसली हॉट अंदाजात, थ्रोबॅक फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 07:08 PM2022-05-03T19:08:59+5:302022-05-03T19:08:59+5:30

'द कपिल शर्मा शो'मध्ये भुरीची भूमिका साकारणाऱ्या सुमोना चक्रवर्तीने तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सुमोनाने ब्लू कलरची बिकिनी घातलेले फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हे सुमोना चक्रवर्तीची थ्रोबॅक फोटो आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री रिलॅक्स मूडमध्ये दिसतेय. (फोटो: इंस्टाग्राम)

सुमोना चक्रवर्ती आजकाल तिचे व्हॅकेशनचे दिवस खूप मिस करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर सुमोना चक्रवर्तीचे 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)