शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : काय त्या फालूद्याच्या किंमती बापरे! मग आता घरीच करा फालुदा, पाहा सोपी रेसिपी

सखी : कांदे खरेदी करताना 'या' एका गोष्टीकडे द्या आवर्जून लक्ष, नाही तर पडू शकतं महागात!

सखी : ना गॅसची गरज ना मिक्सरची, अगदी काही मिनिटांमध्ये करता येते सातूचे सरबत.. पाहा रेसिपी

सखी : ५ मिनिटात तयार करा कैरीचे भन्नाट सरबत, आंबट-गोड-तिखट तिन्ही चवींची मज्जा एकाच सरबतात

सखी : मिल्कशेकचे ७ प्रकार, समर है तो मिल्कशेक है! प्या गारेगार मिल्कशेक, मुलंही खुश आणि आईही!

सखी : उन्हाळ्यांत त्वचेला 'थंडा थंडा कुल कुल' ठेवण्यासाठी 'हे' ६ पदार्थ म्हणजे जादूच, टॅनिंग - सनबर्न राहील दूर...

सखी : आजी-आईनं जीवापाड सांभाळलेली ‘वाळवणं!’ पापड-कुरडया-शेवयांचा शोध लावला कुणी आणि कसा..

सखी : घसघशीत पैसे मोजून नक्की देवगड हापूसच विकत घेताय की..? पाहा हापूस ओळखण्याची नवी ट्रिक

सखी : भर उन्हाळ्यात सर्दी होऊन नाक गळतं, सटासट शिंका येतात? काय यामागची कारणं आणि उपाय

सखी : उन्हाळ्यात शरीर आतून ठंडा ठंडा कूल कूल ठेवणारं खास ड्रिंक, आयुर्वेद वैद्यांनी सांगितले फायदे!