लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news

Summer special, Latest Marathi News

Summer Special : उन्हाळ्यात रसरशीत गारवा देणारे पदार्थ, सरबतं आणि घरगुती सौंदर्य उपचार
Read More
उन्हाळा सुरू झाल्या-झाल्या ओठ कोरडे पडले ? त्वचा चाऊन खाऊ नका हे उपाय पाहा - Marathi News | Home Remedies For Dry Lips, Try This You Will Feel Better | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळा सुरू झाल्या-झाल्या ओठ कोरडे पडले ? त्वचा चाऊन खाऊ नका हे उपाय पाहा

Home Remedies For Dry Lips, Try This You Will Feel Better : उन्हाळ्यात ओठांना कोरड पडते. त्यापासून आराम मिळवण्यासाठी करा हे उपाय. ...

आता कलिंगडाची सालं फेकू नका, त्याची करा मस्त चमचमीत भाजी - Marathi News | Don't throw away watermelon rinds, make this delicious recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता कलिंगडाची सालं फेकू नका, त्याची करा मस्त चमचमीत भाजी

Don't throw away watermelon rinds, make this delicious recipe : कलिंगडाच्या सालापासून तयार करा चटाकेदार भाजी. पौष्टिकही आणि अगदीच सोपी. ...

राज्यातील 'या' शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; वाचा काय सांगताहेत हवामान तज्ञ - Marathi News | Heat wave warning for 'these' cities in the state; Read what weather experts are saying | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; वाचा काय सांगताहेत हवामान तज्ञ

Summer Heat Wave Warning : दिनांक ९, १० आणि ११ मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. ...

सनस्क्रीनमधील SPF चा अर्थ काय, ३० SPF की ५० SPF... त्वचेसाठी चांगलं कोणतं? - Marathi News | what is spf sunscreen numbers spf 15 spf 30 or spf 50 which one is best for skin in summers | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सनस्क्रीनमधील SPF चा अर्थ काय, ३० SPF की ५० SPF... त्वचेसाठी चांगलं कोणतं?

सनस्क्रीन खरेदी करताना बहुतेक लोकांचा गोंधळ होतो की नेमकी किती SPF सनस्क्रीन खरेदी करावी. चला जाणून घेऊया त्वचेसाठी काय आहे सर्वोत्तम... ...

उन्हाच्या कडाक्यापासून जनावरांना वाचवण्यासाठी करा हे उपाय - Marathi News | Take these measures to protect animals from the heatwaves in summer | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उन्हाच्या कडाक्यापासून जनावरांना वाचवण्यासाठी करा हे उपाय

Bhandara : ३६ अंशांवर पोहोचले भंडारा जिल्ह्याचे तापमान ...

शहाळ्यातलं पाणी प्या-मलई खा पोटभर! ५० रुपयांचं शहाळं देईल आरोग्याचं वरदान-वाचा फायदे... - Marathi News | 7 Health Benefits of Coconut Malai in Summer 7 benefits of eating tender coconut meat Coconut Malai Benefits | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :शहाळ्यातलं पाणी प्या-मलई खा पोटभर! ५० रुपयांचं शहाळं देईल आरोग्याचं वरदान-वाचा फायदे...

Coconut Malai Benefits : Why you should eat coconut malai : 7 Health Benefits of Coconut Malai in Summer : 7 benefits of eating tender coconut meat : शहाळ्यातील मलई अनेकदा खाल्ली पण फायदे माहीतच नाही ? ...

उडदाचे डांगर करा घरी, मसाला करण्याची पाहा सोपी पद्धत! खा पोटभर लाट्या मनसोक्त - Marathi News | urad dal papad premix recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उडदाचे डांगर करा घरी, मसाला करण्याची पाहा सोपी पद्धत! खा पोटभर लाट्या मनसोक्त

urad dal papad premix recipe : उडदाच्या पापडासाठी पीठ आता विकत आणू नका. घरीच तयार करा. डांगर तर इतकं चविष्ट लागतं की, पापड लाटेपर्यंत उरणारच नाही. ...

विकतसारखे मसाला ताक करण्यासाठी घरीच करा वर्षभर टिकणारा सिक्रेट मसाला, ताकाची चव वाढेल दुप्पट... - Marathi News | Buttermilk Masala Powder Chaas Masala Taak Masala How To Make Buttermilk Masala Powder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतसारखे मसाला ताक करण्यासाठी घरीच करा वर्षभर टिकणारा सिक्रेट मसाला, ताकाची चव वाढेल दुप्पट...

Buttermilk Masala Powder : Chaas Masala : Taak Masala : How To Make Buttermilk Masala Powder : मसाला ताकासाठीचा हा स्पेशल मसाला कसा तयार करायचा ते पाहूयात. ...