लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news , मराठी बातम्या

Summer special, Latest Marathi News

Summer Special : उन्हाळ्यात रसरशीत गारवा देणारे पदार्थ, सरबतं आणि घरगुती सौंदर्य उपचार
Read More
वाढत्या गरमीच्या वातावरणात खोकला अन् तापापासून बचाव करतील हे ३ पदार्थ; वाचा एक्सपर्ट्सचा सल्ला - Marathi News | Summer care Tips : Seasonal allergies 3 simple tips you should follow to stay fit this season | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वाढत्या गरमीच्या वातावरणात खोकला अन् तापापासून बचाव करतील हे ३ पदार्थ; वाचा एक्सपर्ट्सचा सल्ला

Summer care Tips : या टिप्सच्या वापरानं रोगप्रतिकारकशक्तीवर कसा परिणाम होईल याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

ग्रामीण भागातून रसाचा लाकडी घाणा कालबाह्य - Marathi News | Juicy wood grinding from rural areas expires | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातून रसाचा लाकडी घाणा कालबाह्य

तुकाराम रोकडे देवगांव : पूर्वी बैलांच्या व मानवाच्या मदतीने लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढण्याचा व्यवसाय ग्रामीण भागातील बाजारपेठेत होता. ... ...

हवामान विभागाचा इशारा; विदर्भात उष्णतेची लाट आणखी दोन दिवस राहणार - Marathi News | Meteorological Department warning; The heat wave in Vidarbha will continue for another two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवामान विभागाचा इशारा; विदर्भात उष्णतेची लाट आणखी दोन दिवस राहणार

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही मोठी वाढ ...

वर्क फ्रॉम होम करतानाही कूल वाटेल, फ्लोरल लूक ट्राय करा! - Marathi News | Work from home- summer look -floral print | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्क फ्रॉम होम करतानाही कूल वाटेल, फ्लोरल लूक ट्राय करा!

समर कलेक्शन घेऊन यंदा काय घरातच बसायचं आहे असं म्हणण्यापेक्षा आपल्याला फ्रेश वाटेल असं काही ट्राय करा. ...

पुण्याचे तापमान चाळीशीला; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा - Marathi News | Pune temperature forty; Warning of heat wave in Vidarbha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे तापमान चाळीशीला; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. ...

Ways to avoid gas or indigestion : उन्हाळ्याच्या दिवसात अपचनामुळे तुम्हालाही आंबट ढेकर येताहेत का?; जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय - Marathi News | Ways to avoid gas or indigestion : Symptoms and ways to avoid gerd acid reflux heartburn gas or indigestion | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Ways to avoid gas or indigestion : उन्हाळ्याच्या दिवसात अपचनामुळे तुम्हालाही आंबट ढेकर येताहेत का?; जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय

Ways to avoid gas or indigestion : ओव्हरइटिंगमुळे छातीत जळजळ होऊन आंबट ढेकर येतात. जेव्हा जेव्हा गॅस, अपचनाची समस्या होते तेव्हा खाल्लेलं अन्न पुन्हा वर यायला सुरूवात होते.  ...

Summer color : केसांत रंगीली बट, हातात - कानात निऑन रंग ! - Marathi News | Summer color - colorful butt in hair, neon color in hands and ears! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer color : केसांत रंगीली बट, हातात - कानात निऑन रंग !

मागच्या वर्षाच्या शेवटी आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच निऑन हे बाद कॅटेगरीत जमा झाले होते. मात्र या चमकिल्या रंगांनी स्वत:ला पूर्ण बाद होऊ दिलेलं नाही. ते अगदी ‘किंचित’ प्रमाणात उन्हाळ्यातही चकचकणार आहेतच. ...

कोकणात उष्णतेची लाट; राज्यातील तापमानात वाढ - Marathi News | Heat wave in Konkan; An increase in temperature in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोकणात उष्णतेची लाट; राज्यातील तापमानात वाढ

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ...