हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार ७ डिसेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
MONEY
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
बनावट मेडिकल डिग्री देणाऱ्या गँगचा पर्दाफाश; काँग्रेसचा माजी नेता मास्टरमाईंड, १३ जणांना अटक
विधानसभेचे हंगामी अध्यक्ष देणार नवनियुक्त आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ
लाँग कोविडमधून बरे झालेले ७० टक्के लोक 'या' समस्येचा करताहेत सामना; AIIMS चा मोठा खुलासा
भयंकर! लखनौ आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
नाना पटोलेंचा मोठा दावा; म्हणाले, आम्हाला शपथविधीला बोलवले असते तर आलो असतो...
न भूतो, न भविष्यती...! विधानसभेत सख्ख्या भावांच्या दोन जोड्या दिसणार; मंत्रिपद कोणाला मिळणार?
राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकावर नोटांचे बंडल सापडले; धनखड यांनी सदस्याचे नाव घेतले, चौकशी सुरु...
थिएटरमध्ये 'पुष्पा 2' चालला नाही, व्यक्तीने केली तोडफोड; मालकाला जीवे मारण्याची धमकी
Video - "आता झकासपैकी ५ वर्षे घरीच बसा... टिंगल,टवाळी करत"; चित्रा वाघ यांचा खोचक टोला
धावत्या रेल्वेच्या चाकांवर वाळू का टाकली जाते? कारण जाणून तुम्हीही शॉक व्हाल...
हरियाणात पुन्हा निवडणुकीचे वारे; उच्च न्यायालयाने झापल्यानंतर निवडणूक आयोग कामाला लागला
मुंबई - डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे जाऊन केले अभिवादन
छत्रपती संभाजीनगर - शहरात सकाळासूनच ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाला सुरुवात
देवेंद्र 3.0 सुरू
एकनाथ शिंदे
विशेष अधिवेशन
अजितदादांचा 'रेकॉर्ड'
उद्धव ठाकरे
शरद पवार
राज ठाकरे
Marathi News
टॉपिक
सुमीत व्यास
news
All
News
Photos
Videos
सुमीत व्यास, मराठी बातम्या
FOLLOW
Sumeet vyas, Latest Marathi News
सुमीत व्यास मुळात थिएटर आर्टिस्ट आहे. १६ व्या वर्षांपासून सुमीतने राज बब्बर यांच्या पत्नी नदिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रूपसोबत काम करणे सुरू केले. २००७ मध्ये सुजीत सरकारने दिग्दर्शित केलेली एका जाहिरातील सुमीतला संधी मिळाली. यानंतर तो अनेक टीव्ही मालिकेत दिसला. ‘परमनंट रूममेट्स’ ही त्याची वेबसीरिज प्रचंड गाजली. पुढे बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात त्याची वर्णी लागली. ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘औरंगजेब’, ‘सबकी बजेगी बँड’, ‘गुड्डू की गन’, ‘रिबन’ असे अनेक चित्रपट त्याने केले.
Read More
फिल्मी :
'रात जवां है' सीरिजमधून अभिनेता सुमीत व्यासचे दिग्दर्शनात पदार्पण
Sumeet Vyas : अभिनेता सुमीत व्यास 'रात जवां है' सीरिजमधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. ही सीरिज ११ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होत आहे. ...
फिल्मी :
रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
प्रियाने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. सीरिज नक्की कशावर आहे, यात प्रियाची काय भूमिका आहे वाचा. ...
फिल्मी :
प्रिया बापट आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार, सुमित व्यास करणार दिग्दर्शन
हिंदी टेलिव्हिजनवरील रोमँटिक हिरो वरुण सोबतीसोबत ती झळकणार आहे. ...
फिल्मी :
मिकेश-तान्याची जोडी! Permanent Roommates चा तिसरा सिझन 'या' दिवशी रिलीज होणार
सर्वांची लाडकी मिकेश आणि तान्याची जोडी परत येत आहेत. ...
फिल्मी :
अभिनेता सुमित व्यासच्या घरात नव्या सदस्याचे आगमन, पत्नी एकता कौलने दिला मुलाला जन्म!
2018मध्ये सुमित आणि एकता लग्नाच्या बेडीत अडकले. ...
फिल्मी :
करिना कपूरच्या अभिनेत्याच्या घरी कुणी तरी येणार गं, सोशल मीडियावर दिली गुडन्यूज
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सनासोबत ही गुडन्यूज त्यांनी शेअर केली आहे. ...
फिल्मी :
करीना कपूरच्या को-स्टारची पत्नी आहे इतकी सुंदर, फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा !
सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला एकताचे ग्लॅमरस फोटोंनी लक्ष नाही वेधले तरच नवल. ...