लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुखदा खांडकेकर

सुखदा खांडकेकर, फोटो

Sukhada khandkekar, Latest Marathi News

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz
Read More
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकरची रिअल लाईफमधील पत्नी आहे खूप सुंदर, पहा तिचे फोटो - Marathi News | Mazya Navaryachi Bayko Fame Gurunath Aka Abhijeet Khandkekar real wife is so Beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको' फेम गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकरची रिअल लाईफमधील पत्नी आहे खूप सुंदर, पहा तिचे फोटो