शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुखदा खांडकेकर

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz

Read more

फिल्मी : गॅरीच्या रिअल लाइफ राधिकाचा साऊथ इंडियन लूक; फोटो होतायेत व्हायरल

फिल्मी : एका मेसेजने झाली सुरुवात, आधी मिळाला नकार अन् अशी फुलली अभिजीत-सुखदाची Love Story

फिल्मी : मायेचा पदर! पूजाच्या लग्नासाठी सुखदाने नेसली खास आईच्या ठेवणीतली साडी

फिल्मी : अभिजीत आणि सुखदा खांडकेकरच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : त्यांनी हातमाग व्यवसायासाठी आपलं सर्वस्व दिलंय, त्यांना थोडं...,सुखदा खांडकेकरने लिहिली खास पोस्ट

फिल्मी : Abhijeet khandkekar : अभिजीत खांडेकरच घर पाहिलंत का? पाहा अभिनेत्याच्या स्वीट होमचे Inside Photos

फिल्मी : पिशव्या उचलायला नेलं होतं... बायकोच्या पोस्टवर अभिजित खांडकेकरने केलेली कमेंट चर्चेत

फिल्मी : गॅरीच्या पत्नीचा बोल्ड अंदाज; मोनोकिनीमध्ये सुखदाने केलं बिंधास्त फोटोशूट

फिल्मी : गॅरीची रिअल लाइफ पत्नी हरवली बालपणीच्या आठवणीत; मान्सून ट्रिपमध्ये घेतला पाण्यात मनमुरादपणे भिजण्याचा आनंद

फिल्मी : अभिजीत-सुखदाचा नव्या घरात गृहप्रवेश; पाहा अभिनेत्याच्या घराचे Inside Photos