शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुखदा खांडकेकर

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz

Read more

फिल्मी : अभिजीत-सुखदाचा नव्या घरात गृहप्रवेश; पाहा अभिनेत्याच्या घराचे Inside Photos

फिल्मी : अभिजीत खांडकेकर आणि सुखदाने नवीन घरात केला गृह प्रवेश, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केली रोमँटिक पोस्ट, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?, अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची असते चर्चा

फिल्मी : 'नवीन सुरूवात!', 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथने दिली चाहत्यांना ही गुड न्यूज

फिल्मी : 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मालिकेतल्या द्वारकाबाई

फिल्मी : कपल गोल्स,अभिजीत खांडकेकरचे पत्नी सुखदासह क्लासी फोटोशूट तुम्ही पाहिले का ?

फिल्मी : राजा राणीची गं जोडी..! अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदाचे रोमँटिक फोटो होतायेत व्हायरल, पहा हे फोटो

फिल्मी : अभिजीत खांडकेकर पत्नीचा मराठमोळा साज पाहून झाला फिदा, पहा एकापेक्षा एक सुंदर फोटो!

फिल्मी : हे स्त्रीचे कपडे, हे पुरूषांचे कपडे अशा मानसिकतेला आता ‘राम राम’ करूया, अभिजित खांडकेकरची पोस्ट चर्चेत