Us Dar Andolan साखर कारखाने आर्थिक अडचणीत असताना ऊसदराच्या आंदोलनानेही पेट घेतला आहे. हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्याआधी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. ...
राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरीही अजून गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. तर या एका महिन्यात जेवढा ऊस कारखान्यांवर गेला आहे त्या उसाचा उतारा खूप कमी आला आहे. ...
एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करताना आढळून येतात. या स्पर्धेत शिरपेचात तुरा लावणारी कामगिरी सावंत बंधूंनी केली आहे. काळ्या मातीतले महानायक म्हणून सावंत बंधू यांची नव्याने ओळख निर्माण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. ...
सातारा जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांच्या सहकार्याने ३०२२ शेतकऱ्यांच्या शेतावर राबविला आहे. या प्रकल्पामध्ये माती व पाणी परिक्षण आधारित एकरी १०० टन खोडवा ऊस उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. हा देशातील पथदर्शी आणि अत्यंत मह ...