Sugarcane Cultivation : उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांनासोबतच ऊसाला (Sugarcane Crop) पसंती दिली जात होती. त्यामुळे आता पुढील हंगामात शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होणार आहे. वाचा सविस्तर ...
देशातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, ५३४ पैकी ४३९ साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. अद्याप ९५ कारखाने सुरू असून, त्यातील ४८ कारखाने हे एकट्या उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. ...
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ चा गळीत हंगाम रविवार (दि. ३०) रोजी बंद झाला. सोमेश्वर कारखान्याचा हंगाम चालू वर्षी साडेचार महिन्यांतच बंद झाला. ...
सन २०१४-१५ च्या गाळप हंगामात कारखान्यांना ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसासाठी एफआरपीची रक्कम देण्याकरिता मदत व्हावी म्हणून, केंद्र शासनाने दि. २३ जून, २०१५ रोजीच्या अधिसूचनेनुसार सॉफ्ट लोन योजना जाहीर केली. ...