Sugarcane Ethanol देशभरात यंदाच्या गळीत हंगामात सुमारे ३५० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इस्मा यांच्या अंदाजानुसार, केंद्र शासनाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ...
sugacane katemari मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात उसाचा काटा मारणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. ...
Sugarcane FRP 2025-26 गेल्यावर्षी गाळप कमी झाल्याने साखर कारखान्यांना फटका बसला होता. यंदा, उसाचे क्षेत्र अधिक असले तरी उसाच्या वाढीला पोषक वातावरण नसल्याने कितपत उतारा पडतो, त्यावर गाळपाचे दिवस अवलंबून राहणार आहे. ...
शासनाने सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातूनन येत्या तीन वर्षांत सहवीज निर्मिती प्रकल्पातून एक हजार मेगावॉट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...
अस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. पूरग्रस्त भागात नुकसानीसाठी तातडीची १० हजाराची मदत देण्यात आली आहे. अशा संकट काळात अन्नदाता बळीराजाच्या मदतीसाठी शासन धावून आले आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन साखर कारखान्यांचा काटा पारदर्शक करण्यासाठी वे इंडिकेटरला संगणक जोडण्यास मज्जाव करावा, तसेच सर्व काटे ऑनलाइन करून त्याचे एकत्रित नियत्रंण करावे. ...