मराठवाड्यात ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी शुगर्सने यंदाच्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा वाढीव हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा हप्ता १०० प्रति मेट्रिक टन याप्रमाणे असणार आहे. ...
गावरान गुळाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिशोर (ता. कन्नड) येथील बाजारपेठेत शनिवारी गूळ खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रति क्विंटलला ७ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. या खरेदीचा प्रारंभ एजाज पठाण यांच्या हस्ते करण्यात आला. ...
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात तब्बल १२ लाख टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवले आहे. ...
Sugarcane Ethanol देशभरात यंदाच्या गळीत हंगामात सुमारे ३५० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इस्मा यांच्या अंदाजानुसार, केंद्र शासनाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ...