दोन दशकांपूर्वी जिथं उजाड माळरान होतं, तिथं 'शुगर केन (Sugar crane) क्रशिंग उद्योगांच पाऊल पडल्यानंतर आता नंदनवन फुललं आहे. हजारो हातांना काम देणारे एक-दोन नव्हे, तर तब्बल सात ऊस गाळप करणारे कारखाने उभे राहिले. एकूणच देशाच्या साखर अन् गूळ उद्योगात कळ ...
ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आता कारखान्यांच्या दिशेने पोहचल्या आहेत. बारामती, फलटण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उंडवडी सुपे मार्गे जात आहेत. ...
अनेक वर्षे कधीही कर्मचाऱ्यांचे वेतन थकलले नव्हते. परंतु मागील दोन वर्षांपासून या कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी आहेत. ...
राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरला सुरु करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला. त्याची अंमलबजावणी करत साखर आयुक्तांनी वेळेच्या आधी साखर कारखाने सुरू केले तर गुन्हे दाखल करण्याचा सज्जड दम राज्यातील साखर कारखान्यांना दिला आहे. ...
ऐन दिवाळीत घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली असून, प्रतिक्विंटल ३,४५० रुपयांपर्यंत दर खाली आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर-२०२४ चा विक्री कोटाही कमी झाला आहे. ...
तोडणी मजुरांना साहाय्य करण्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कल्याण महामंडळ स्थापन करण्यात आले. या महामंडळास दरवर्षी प्रतिटनास तीन रुपयांप्रमाणे साखर कारखाने निधी देतात. ...
Us FRP सध्या सर्वत्र निवडणुकीचा माहोल असला तरी अनेक शेतकऱ्यांचे लक्ष साखर कारखाने कधी सुरू होणार, याकडे लागले आहे. यंदाचा ऊस हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, एफआरपी किती मिळणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. ...