देशभरातील एकूण ५३४ कारखान्यांपैकी तमिळनाडूतील तीन कारखान्यांचा अपवाद वगळता, २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामाची ३१ मेअखेर सांगता झाली. त्यानुसार यंदा देशात एकूण ३१३७.८० लाख टन उसापासून ३१६.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...
साखर कारखान्याकडून Sugarcane factory आलेल्या चुकीच्या नोंदींमुळे सरलेल्या गाळप हंगामात राज्यातील कारखान्यांचे गाळप नियोजन कोलमडले, तसेच पहिल्या व दुसऱ्या गाळपाचा अंदाजाचा आकडा खोटा ठरल्याने साखर आयुक्त कार्यालयाची प्रशासनात विश्वासार्हता कमी झाली. ...
दा क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना २५ लाख शुद्ध ऊस रोपे तयार करणार असल्याचे मत कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी व्यक्त केले. ...
Sugarcane Harvester Scheme:शासन निर्णयातील अटी, शर्ती व निकषांवर दि. ०९/०५/२०२४ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली मुदतवाढ आणि आता साखर आयुक्त, पुणे यांनी विषद केलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता, पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नयेत या ...
जरंडेश्वर कारखान्याच्या १९९० ते २०१० या कालावधीत असलेल्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात झालेल्या गैरकारभाराबाबत डिसेंबर २०२१ मध्ये तक्रारी आल्या होत्या. त्याची राज्य सरकारच्या परवानगीने फेब्रुवारी २०२२ मध्ये चौकशी करण्याची परवानगी मिळाली. त्या अनुषंगान ...