लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

Ustod Kamgar : ऊसतोड कामगारांनो बिबट्या पासून बचावासाठी अशी घ्या काळजी - Marathi News | Ustod Kamgar : Sugarcane workers, take care to protect yourself from leopards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ustod Kamgar : ऊसतोड कामगारांनो बिबट्या पासून बचावासाठी अशी घ्या काळजी

राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत. मजुरांची वाहने रस्त्यावर दिसू लागली आहेत. ...

गाळप हंगाम लांबवण्यासाठी मुख्यमंत्री अन् मुख्य सचिवांच्या सूचना! आज निर्णय येणार? - Marathi News | Instructions Chief Minister and Chief Secretary extend the harvesting season! Will the decision come today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगाम लांबवण्यासाठी मुख्यमंत्री अन् मुख्य सचिवांच्या सूचना! आज निर्णय येणार?

निवडणुकीमुळे उसाचा गाळप हंगाम लांबण्याची चिन्हे असून आज निर्णय होण्याची शक्यता आहे. ...

Sugarcane Crushing : कर्नाटकात ऊस देण्यास शेतकऱ्यांनी घाई करू नका जरा हे वाचा - Marathi News | Sugarcane Crushing : Farmers Don't Hurry To Give Sugarcane In Karnataka Just Read This | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Crushing : कर्नाटकात ऊस देण्यास शेतकऱ्यांनी घाई करू नका जरा हे वाचा

महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे; परंतू कर्नाटकातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. ...

साठा, उत्पादन खर्चामुळे साखर उद्योगावर संकट; पावले उचलण्याचे केंद्र सरकारला आवाहन - Marathi News | Crisis on sugar industry due to stocks, cost of production; Appeal to central government to take steps | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साठा, उत्पादन खर्चामुळे साखर उद्योगावर संकट; पावले उचलण्याचे केंद्र सरकारला आवाहन

साखरेच्या वाढत्या साठ्यामुळे आणि उत्पादन खर्चामुळे या उद्योगावरचा आर्थिक ताण प्रचंड वाढल्याने उद्योग संकटात सापडला असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. ...

खानापूर मतदारसंघात साखर कारखान्यांच्या धुराड्याचा मुद्दा तापला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच मतभेद - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 the issue of burning of sugar mills has become heated In Khanapur Constituency, | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खानापूर मतदारसंघात साखर कारखान्यांच्या धुराड्याचा मुद्दा तापला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच मतभेद

संदीप माने खानापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी खानापूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ... ...

हा कारखाना देणार गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील उसाचा अंतिम १०० रुपयांचा हप्ता - Marathi News | This factory will pay the final installment of Rs 100 for last year's crushing season sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हा कारखाना देणार गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील उसाचा अंतिम १०० रुपयांचा हप्ता

आलेगाव (ता. दौंड) दौंड शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील उसाच्या अंतिम हप्त्याची रक्कम रु. १०० प्रति टन प्रमाणे लवकरच शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. ...

पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश साखर कारखानदार निवडणूक रिंगणात - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 most of the sugar millers are in the election fray In West Maharashtra | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश साखर कारखानदार निवडणूक रिंगणात

साखर कारखाने, सहकारी बँका अन् सूत गिरण्यांमुळे निवडणुकीला कुमक ...

Galap Hangam : ऊस तोड मजूर अडकल्याने हंगाम वेळेत सुरू होण्यापुढे प्रश्नचिन्ह - Marathi News | Galap Hangam : Sugarcane cutting laborers are trapped before the season starts on time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Galap Hangam : ऊस तोड मजूर अडकल्याने हंगाम वेळेत सुरू होण्यापुढे प्रश्नचिन्ह

दिवाळी संपल्याने आता साखर कारखान्यांच्या गळीत हंमागाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, विधानसभेचे मतदान आणि त्यामध्ये ऊस तोड मजूर अडकल्याने हंगाम वेळेत सुरू होण्यापुढे प्रश्नचिन्ह उभा आहे. ...