लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

१० वर्षांनी ‘छत्रपती’च्या निवडणुकीला मुहूर्त; शेतकरी कृती समितीचे अजितदादांना आव्हान, १८ मेला मतदान - Marathi News | Time for Chhatrapati sugar factory elections after 10 years Farmers Action Committee challenges Ajit pawar voting on 18th May | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० वर्षांनी ‘छत्रपती’च्या निवडणुकीला मुहूर्त; शेतकरी कृती समितीचे अजितदादांना आव्हान, १८ मेला मतदान

शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे ...

Kolhapur: पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक रद्द, केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचा दणका  - Marathi News | Panchganga Sugar Factory election cancelled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक रद्द, केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचा दणका 

इतिहासात प्रथमच असा निर्णय ...

राज्यातील ९५ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४३२ कोटीला अडकवले - Marathi News | 95 sugar factories in the state have trapped sugarcane farmers for Rs 1432 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ९५ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४३२ कोटीला अडकवले

Sugarcane Farmer : राज्यातील १५ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली असली तरी आजही ९५ साखर कारखाने ऊस उत्पादकांचे १४३२ कोटी रुपये देणे आहेत. ...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फसवणूक टाळण्यासाठी कायदा करण्याचे अजित पवारांचे निर्देश - Marathi News | Good news for sugarcane farmers Ajit Pawar directs to enact a law to prevent fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फसवणूक टाळण्यासाठी कायदा करण्याचे अजित पवारांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात काल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

उपमुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर; छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दबाव - Marathi News | Abuse of power by Deputy Chief Minister; Pressure to announce Chhatrapati Karkhana election program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर; छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दबाव

राज्यातील सत्तेचा पाशवी वापर करून सर्व आयुधे वापरून या कारखान्याच्या सत्तेसाठी लोकशाहीविरोधी काम केले जात असल्याचा आरोप पृथ्वीराज जाचक यांनी केला ...

Satara: सह्याद्री कारखाना निवडणूक: निवास थोरात यांचा उमेदवारी अर्ज अखेर 'अवैध'च !  - Marathi News | The candidature of Niwas Thorat the head of the third panel and Karad Taluka Congress president, in the Sahyadri Factory elections is invalid | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: सह्याद्री कारखाना निवडणूक: निवास थोरात यांचा उमेदवारी अर्ज अखेर 'अवैध'च ! 

तिसऱ्या पनेलला मोठा धक्का ...

थोरात, विखे कारखान्याची निवडणूक जाहीर; वेगवेगळ्या दिवशी मतदान - Marathi News | Thorat, Vikhe sugar factory elections announced; voting on different days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :थोरात, विखे कारखान्याची निवडणूक जाहीर; वेगवेगळ्या दिवशी मतदान

अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात : विखे कारखान्यासाठी ९ ला, तर थोरातसाठी ११ मे रोजी मतदान ...

देशातील ४३९ साखर कारखान्यांची धुराडी बंद; कोणत्या राज्यात सर्वात जास्त साखर उत्पादन? - Marathi News | 439 sugar factories in the country are closed; Which state has the highest sugar production? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील ४३९ साखर कारखान्यांची धुराडी बंद; कोणत्या राज्यात सर्वात जास्त साखर उत्पादन?

देशातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, ५३४ पैकी ४३९ साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. अद्याप ९५ कारखाने सुरू असून, त्यातील ४८ कारखाने हे एकट्या उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. ...