कारखान्याच्या मागील तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध केल्या होत्या. आताही ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पावले पडत आहेत. तसेच या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जो निर्णय घेतील, त्याला विद्यमान संचालकांचाही पाठिंबा असणार ...