लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

Bhima Patas : शेतकऱ्यांना दिलासा! चालू गळीत हंगामात भीमा पाटसचे धुराडे पेटणार - Marathi News | Bhima Patas will burn during the current fall season farmer in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhima Patas : शेतकऱ्यांना दिलासा! चालू गळीत हंगामात भीमा पाटसचे धुराडे पेटणार

या हंगामात सुरू होणार असल्याने शेतकरी व कामगार यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण... ...

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा हंगामासाठी ऊसदर जाहीर - Marathi News | 2800 rice price for the season announced by Bbhimashankar sugar factory pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा हंगामासाठी ऊसदर जाहीर

सन २०२१-२२ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर जाहीर... ...

कोल्हापूर: स्वाभिमानी आक्रमक, दत्तवाडमध्ये ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टरची केली मोडतोड - Marathi News | Workers of Swabhimani Sangathan attacked a tractor going to Gurudatta Sugar Factory after cutting sugarcane at Duttawad kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: स्वाभिमानी आक्रमक, दत्तवाडमध्ये ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टरची केली मोडतोड

गळीत हंगामास सुरुवात होताच ऊस तोडणी करुन वाहतूक करणाऱ्याविरोधात स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक ...

पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या ३ उसतोड मजुरांचा वीज कोसळून मृत्यू - Marathi News | 3 sugarcane laborers killed by lightning in Loha, one girl injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या ३ उसतोड मजुरांचा वीज कोसळून मृत्यू

एका जखमी तरुणीवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू; लोहा तालुक्यातील धावरी येथील घटना  ...

Lumpy Skin Virus: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | Lumpy Skin Virus: Animal Husbandry Department has taken an important decision in the background of sugar factories glut season | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Lumpy Skin Virus: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने घेतला महत्वाचा निर्णय

जिल्ह्यात ऊसतोड मजुरांसोबत जनावरांची वाहतूक यापूर्वीच सुरु झाली आहे, पण लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत जनावरांच्या तपासणीसाठी सीमेवर कोणतीही यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. ...

स्वाभिमानीचं ठरलं..यंदा एफआरपी प्लस ३५० घेणारच; जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत राजू शेट्टींनी फुंकले रणशिंग - Marathi News | In this season one time FRP and additional Rs.350 will be taken, Raju Shetty Elgar at the sugarcane conference in Jaisingpur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वाभिमानीचं ठरलं..यंदा एफआरपी प्लस ३५० घेणारच; जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत राजू शेट्टींनी फुंकले रणशिंग

परिषदेत सतिश काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर तुफान टीका केली. ...

उसतोड कामगारांची नोंदणी करा, उस्मानाबादेत कामगार संघटनेचे हलगीनाद आंदोलन - Marathi News | Register Ustod workers, Halginad movement of labor organization in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उसतोड कामगारांची नोंदणी करा, उस्मानाबादेत कामगार संघटनेचे हलगीनाद आंदोलन

राज्यातील अनेक ऊसतोड कामगारांची शासन स्तरावर नोंदणी नाही. ...

छत्रपती कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ संपन्न! 15 ऑक्टोबरला कारखाना होणार सुरू - Marathi News | Chhatrapati Factory's Sifting Season Commencement Completed! The factory will start on October 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ संपन्न! 15 ऑक्टोबरला कारखाना होणार सुरू

कारखान्याकडे 86032 या ऊस जातीचे लागण क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत 64 टक्के आहे.... ...