लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

"एक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय सोडणार नाही" - राजू शेट्टी - Marathi News | Will not leave without taking FRP Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय सोडणार नाही" - राजू शेट्टी

पेट्रोल पंपाप्रमाणे कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करावेत ...

डीजेबद्दल संवेदनशील सरकार; शेतकऱ्यांबद्दल मात्र असंवेदनशील; राजू शेट्टी यांची टीका - Marathi News | Government sensitive to DJ; But insensitive towards farmers; Criticism by Raju Shetty | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डीजेबद्दल संवेदनशील सरकार; शेतकऱ्यांबद्दल मात्र असंवेदनशील; राजू शेट्टी यांची टीका

ऊसदरासंदर्भात जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना एकाेप्याचे आवाहन ...

देशात साखर स्वस्त होणार? दरवाढ रोखण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल - Marathi News | Will sugar be cheaper in the country government has taken a big step to prevent price hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात साखर स्वस्त होणार? दरवाढ रोखण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल

गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई वाढण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकार देशातील साखरेच्या दर आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहे. ...

कोल्हापूर: ‘राजाराम’ कारखान्याच्या मतदार यादीची अर्हता ठरेना - Marathi News | The voters list of Rajaram Sugar Factory was not qualified | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: ‘राजाराम’ कारखान्याच्या मतदार यादीची अर्हता ठरेना

पावसाळ्यामुळे स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या. ...

दराचा नाही पत्ता, तरीही कारखान्यांचे हंगाम सुसाट; सांगली जिल्ह्यातील १९ पैकी १४ धुराडी पेटणार - Marathi News | The season of 14 out of 19 factories in Sangli district will start | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दराचा नाही पत्ता, तरीही कारखान्यांचे हंगाम सुसाट; सांगली जिल्ह्यातील १९ पैकी १४ धुराडी पेटणार

काही कारखान्यांनी दोन ते तीन टप्प्यामध्ये एफआरपी द्यावी लागेल, असे खासगीत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रश्नावरुन कारखाना व संघटना यांच्यात यंदाही संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

कारखाने विक्री घोटाळ्याची ईडी - सीबीआय चौकशी करा - Marathi News | ED-CBI inquiry into factory sale scam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कारखाने विक्री घोटाळ्याची ईडी - सीबीआय चौकशी करा

न्यायालयीन लढ्याबरोबरच आता रस्त्यावरील लढाईला देखील बंद व विक्री झालेल्या सहकारी कारखानदारीशी संबंधित शेतकरी-कामगारांनी सज्ज राहावे, असे आवाहन सहकार परिषदेचे आयोजक ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड माणिक जाधव यांनी केले आहे. ...

साखर निर्यातीवरील निर्बंध कायम; कारखान्यांसाठी कोटा पद्धतच राहणार, केंद्राची अधिसूचना - Marathi News | Restrictions on sugar exports remain; Quota system for factories will remain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साखर निर्यातीवरील निर्बंध कायम; कारखान्यांसाठी कोटा पद्धतच राहणार, केंद्राची अधिसूचना

चालू हंगामातही ४१० लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. ...

मोठी बातमी! साखर निर्यातबंदी आणखी एक वर्ष वाढवली, देशांतर्गत पुरवठा कायम ठेवण्याचा निर्णय - Marathi News | govt extends curbs on sugar exports till oct 31 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! साखर निर्यातबंदी आणखी एक वर्ष वाढवली, देशांतर्गत पुरवठा कायम ठेवण्याचा निर्णय

देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी सरकारने साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध पुढील वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवले ​​आहेत. ...