लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

महाडिकांच्या ताब्यातील भिमा कारखान्यामधील साखरेची विक्री दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक करणार! - Marathi News | Maharashtra Bank will sell sugar in the Bhima factory under the control of Dhananjay Mahadikas! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाडिकांच्या ताब्यातील भिमा कारखान्यामधील साखरेची विक्री दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक करणार!

भाजपचे खासदार धनंजय महाडिकांच्या ताब्यातील कारखान्यातील साखरेची विक्री होणार असल्याचे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...

हुकूमशाही बघायची असेल तर ‘डी. वाय.’ कारखान्यात डोकावून बघा, अमल महाडिकांचा सतेज पाटलांना टोला - Marathi News | If you want to see dictatorship, D. Y Look at the factory, Amal Mahadik criticizes Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुकूमशाही बघायची असेल तर ‘डी. वाय.’ कारखान्यात डोकावून बघा, अमल महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा; हाच विरोधकांचा एककलमी कार्यक्रम ...

साखर निर्यातीचा दुसरा कोटा जाहीर होणे धूसर, ६० लाख टन निर्यातीचे करार; पण.. - Marathi News | Second sugar export quota announced gray, 6 million tonne export contracts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर निर्यातीचा दुसरा कोटा जाहीर होणे धूसर, ६० लाख टन निर्यातीचे करार; पण..

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी ...

राजाराम कारखान्यासाठी हातकणंगले तालुक्यात जोडण्या, गट दोनकडे विशेष लक्ष; पाटील-महाडिक यांचा प्रचाराचा धडाका - Marathi News | Additions to Hatkanangle Taluka for Rajaram Factory, Special focus on Group Two; satej Patil-amal Mahadik campaign blast | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजाराम कारखान्यासाठी हातकणंगले तालुक्यात जोडण्या, गट दोनकडे विशेष लक्ष; पाटील-महाडिक यांचा प्रचाराचा धडाका

निर्णायक मतांचा गठ्ठा असल्याने येथे चुरशीच्या जोडण्या सुरू ...

कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया कारखाना, स्वप्नपूर्तीची डिस्टलरी अखेर बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका  - Marathi News | Krishna river pollution: Dutt India factory, Swapnapurti distillery finally closed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया कारखाना, स्वप्नपूर्तीची डिस्टलरी अखेर बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका 

कृष्णा नदी प्रदुषणाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासह भाजपच्या आमदारांनी लक्षवेधी व ताराकिंत प्रश्न उपस्थित केला ...

'राजाराम'ची रणधुमाळी, २३ एप्रिलला मतदान; कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार - Marathi News | Polling on 23rd April for Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'राजाराम'ची रणधुमाळी, २३ एप्रिलला मतदान; कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार

'लोकमत'चे वृत्त तंतोतंत, निवडणूक जाहीर होण्याअगोदरच दोन्ही गटाकडून प्रचार यंत्रणा सक्रिय ...

कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया, स्वप्नपूर्तीला कारखाना बंद करण्याचे आदेश, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई  - Marathi News | Krishna River Pollution: Dutt India, Swapnapurti ordered to close factory, Pollution Control Board action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया, स्वप्नपूर्तीला कारखाना बंद करण्याचे आदेश, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई 

पाटबंधारेला पाण्याचा तर महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याची सूचनाही दिली ...

Kolhapur News: बिद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी नेत्यांच्या जोर बैठका, विधानसभेच्या गणिताची बेरीज - Marathi News | Meetings of leaders for Bidri sugar factory elections, Assembly Additions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: बिद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी नेत्यांच्या जोर बैठका, विधानसभेच्या गणिताची बेरीज

राधानगरी, भुदरगड या दोन्ही तालुक्यांतील भाजपच्या कार्यकर्त्यांचे सत्ताधारी के. पी. पाटील आघाडीबरोबरच संधान असल्याने ते त्यांच्याबरोबर असतील असे चित्र ...