यंदाच्या हंगामात एफआरपीपेक्षा चारशे रुपये टनाला जास्त दर दिल्याशिवाय गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ...
यंदाच्या हंगामात होणारी संभाव्य ऊसटंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने अन्य राज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदी करणारी अधिसूचना बुधवारी लागू केली. ...
सन २२-२३ या आर्थिक वर्षांत हार्वेस्टरसाठी अनदान द्यायचे म्हणन शासनाच्या महाडीबीटीवर हार्वेस्टरसाठी ऑनलाईन मागविलेल्या ६१२८ अर्जांची राज्य शासनाने लॉटरीच काढली नसल्याने कारखान्यासमोर ऊस तोडणीच्या शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. ...