येणारा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस तोडणी व वाहतूक दरात वाढ करण्याची मागणी ऊस तोडणी कामगार व वाहतूक संघटनेतून होत आहे. उसाला तीन हजार रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. ...
गेल्या हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा अधिक पैसे दिलेले पुणे आणि अहमदनगर परिसरातील साखर कारखान्यांचा आदर्श घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची कोंडी फुटणार आहे. ...