लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

अजित पवार, गुरूशिष्यांसह शरद पवारांची राष्ट्रवादी देखील उतरली आखाड्यात - Marathi News | Along with Ajit Pawar and his disciples, Sharad Pawar nationalist party also entered the arena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार, गुरूशिष्यांसह शरद पवारांची राष्ट्रवादी देखील उतरली आखाड्यात

 ‘माळेगांव’ कारखान्यासाठी तिरंगी लढत, उपमुख्यमंत्र्यांचा ब वर्गातून उमेदवारी अर्ज कायम, काका-पुतणे आमने-सामने, सस्पेन्स वाढला ...

सांगली व कोल्हापूरच्या तुलनेत गुजरातमध्ये उसाला मिळतोय कसा दर; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How is sugarcane getting a better price in Gujarat compared to Sangli and Kolhapur; Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली व कोल्हापूरच्या तुलनेत गुजरातमध्ये उसाला मिळतोय कसा दर; जाणून घ्या सविस्तर

राज्यातील साखर कारखान्यांच्या तुलनेत यंदाही गुजरातच्या सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती होणारे ऊसदर जाहीर केले आहेत. हे ऊसदर तोडणी, वाहतूक खर्च वजा करून आहेत. ...

हार नको, गुच्छ नको.... आपल्या ‘छत्रपती’ला गाळपासाठी ऊस द्या - Marathi News | No garlands, no bunches Give sugarcane to our Chhatrapati for crushing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हार नको, गुच्छ नको.... आपल्या ‘छत्रपती’ला गाळपासाठी ऊस द्या

- श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभासदांना भावनिक साद ...

बैलांचे गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या बोरवडेत बैलांची संख्या होतेय कमी; वाचा काय आहेत कारणे? - Marathi News | The number of bulls in Borvade, famous in Panchkroshi as the village of bullocks, is decreasing; Read what are the reasons? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बैलांचे गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या बोरवडेत बैलांची संख्या होतेय कमी; वाचा काय आहेत कारणे?

bendur vishesh कागल तालुक्यातील बोरवडे गावची 'बैलांचं गाव' अशी ओळख होती. परिसरातील शेतकरी बोरवडेतील शेतकऱ्यांची बैलजोडी पाहण्यासाठी येत होते. ...

Kolhapur: भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग - Marathi News | Changes in the chairman and vice chairman of Bhogavati Cooperative Sugar Factory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग

काँग्रेसचे धिरज डोंगळे यांना संधी शक्य, उपाध्यक्षपद 'शेकाप'कडे ...

या साखर कारखान्याकडून १४२ रुपयाप्रमाणे उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | The second installment of sugarcane worth Rs 142 was deposited into the farmers' accounts by this sugar factory | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या साखर कारखान्याकडून १४२ रुपयाप्रमाणे उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Sugarcane FRP 2024-25 साखर कारखान्याने चालू गाळप हंगामातील उसाला प्रतिटन १४२ रुपयांचा दुसरा हप्ता सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला. ...

राज्यात १ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर होणार 'एआय'ने ऊस शेती, अनुदानही मिळणार; वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane farming will be done on the fields of 1 lakh farmers in the state using AI, subsidies will also be provided; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर होणार 'एआय'ने ऊस शेती, अनुदानही मिळणार; वाचा सविस्तर

AI in Sugarcane ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यासाठी राज्यातील १ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करण्यात येणार आहे. ...

Sugarcane FRP : या सात साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या एफआरपीचे ११५ कोटी रुपये अडकवले - Marathi News | Sugarcane FRP : This seven sugar factories embezzled Rs 115 crore from farmers FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP : या सात साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या एफआरपीचे ११५ कोटी रुपये अडकवले

Sugarcane FRP 2024-25 पुढील हंगामाचे नियोजन सुरू असताना जिल्ह्यातील सात साखर सम्राटांनी ऊसउत्पादक शेतकऱ्यांना ११५ कोटी रुपयांना अडकवले आहे. ...