Sugarcane Crushing : कायगाव परिसरात यंदा ऊस गाळप हंगामाची जोरदार लगबग पाहायला मिळत आहे. पावसामुळे हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी सुमारे पाच लाख मेट्रिक टन ऊस उत्पादनाच्या अपेक्षेने छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल १८ ते २० साखर कारख ...
अतिवृष्टी आणि आता जनावरांच्या आजारांमुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. कारखान्याचे हंगाम सुरू झाल्याने ऊस तोडणी मजूर आले असून, त्यांच्या सोबतच्या जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ...
वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये गळितास येणाऱ्या उसास प्रतिटन ३,५४४ रुपये अंतिम दर देणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. ...
पाच तास चाललेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान लेखी आश्वासनावरून चर्चा लांबत राहिल्या. अखेर दालमिया प्रशासनाने यंदाच्या तुटलेल्या उसाची एफआरपी वाढून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. ...