सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. ...
भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आपापल्या घराच्या अंगणात भाजप कार्यकर्त्यांसह हातात राज्य सरकारविरोधी घोषणा असलेले फलक घेऊन आंदोलन केले. ...
लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा जो पेपर राहिला आहे, तो न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकड़े केली आहे. ...
३०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. ...
राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकºयांचे पीक शेतातच पडून आहेत. शेतकºयांनी हा प्रश्न माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपचे नेते संजय उपगन्लावर, विनायक देशमुख यांच्याकडे समस्या मांडली. त्यानंतर शिष्टमंडळाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन शेतकºयांना मळणीकर ...
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. खासगी रूग्णालयांमधीलवैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कार्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सफाई कामगार, बंदोबस्तासाठी कार्यरत पोलस कर्मचारी, ग्रामीण व शहरी भागात स ...