सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
वनांमध्ये वणवा पेटणे ही नवीन बाब नाही. प्राचीन काळापासन ते सुरु आहे. परंतु जंगलातील या आगीमुळे हजारो हेक्टरचे नुकसान होेते. त्यामुळे सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चंंद्रपूर येथे वन वणवा अकादमी स्थापन करण्यात येणार आह ...
हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी १३ कोटी वृक्षलागवडीच्या विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच बांबू क्राफ्ट संशाेधन व प्रशिक्षण केंद्रची स्थापना करण्यात येईल अशी घाेषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली अाहे. ...
हरित सेनेचे सदस्य होऊन वृक्ष लागवड कार्यक्रमात राज्यातील कंपन्या आणि उद्योजकांनी सहभागी व्हावे व कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केले. ...
राज्याच्या प्रगतीत चंद्रपूरचे दायित्व वाढविण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस असून आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील प्रगती महाराष्ट्राच्या विकासात उमटली पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रमासोबतच संकल्पबद्ध होणे गरजेचे आहे. ...
बल्लारशहा येथील दादाभाई पाटरीज परिसरात सुरू असलेल्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे निवासी कौशल्य प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींकडून तयार झालेले ४० कॅरेट वजनाचे २५ लाख रुपये किंमत असलेले हिरे विक्री झाले आहेत. ...
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांची निवड झाली आहे. ...