सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
जिल्ह्यातील विविध २९ महत्त्वपूर्ण समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने खासदार, आमदारांच्या पुढाकाराने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ जून रोजी मुंबईच्या मंत्रालयात प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. ...
लोणी बु. (वाशिम) - रिसोड तालुक्यातील श्री संत सखाराम महाराज संस्थान लोणी बु. येथे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १० जून रोजी भेट देत सपत्नीक पूजा केली. ...
पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना शासन करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. दोषसिद्धीमध्ये जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आहे. पोलीस प्रशासनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सोईसुविरधा उपलब्ध केल्या जात आहेत. ...
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील नागरिकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आपण केलेला संकल्प पूर्णत्वास आला, याचा आनंद आहे. चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुद्धीकरण संयंत्र (वॉटर एटीएम) जनतेच्या सेवेत रूजू झाले आहेत. ...
पोलिसांच्या दीमतीला असणारे बॅरिकेट्स म्हणजे दुर्जनांना रोखण्यासाठी वापरण्यात येणारे आयुध आहे. समाजातील सज्जनांची सक्रियता वाढावी आणि दुर्जनांचा वावर कमी करण्यासाठी त्याचा उपयोग करा़ पोलीस विभागाच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असतो. ...
महाराष्ट्राला दूध, अंडी आणि मासोळी या आवश्यक खाद्यपदार्थांसाठी स्वयंपूर्ण बनविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील भूजलसाठ्याचा वापर करण्यात येणार आहे. विदर्भातील पारंपारिक मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाचा, संशोधनाचा व अद्यया ...
देशभरात अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साखरेवर उपकर लावण्यासह इतर पर्यायांवर रविवारी संबंधित मंत्रीगटात चर्चा झाली. ...