सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वांचे प्रश्न सोडविणारे असल्याचे जनतेच्या लक्षात आल्याने जळगाव व सांगली महापालिकांची सत्ता भाजपाला मिळाली. ...
राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समक्ष गुरूवारी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयाचा विकास आराखडा (डीपीआर) सादर करण्यात आला. ...
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अविकसित आहे. येथे उद्योगधद्यांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. सिंचनाच्याही सोयीचा अभाव आहे. अन्य जिल्ह्यातील बेरोजगार जिल्ह्यातील नोकऱ्या बळकावतात. ...
राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेस मिळणारा प्रतिसाद पाहाता पुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाली आहे. ...
तिरोडा नगर परिषद व गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली होती. यावर ठोक तरतुदी अंतर्गत वित्तमंत्र्यांनी १५ कोटींचा निधी मंजूर केला. ...
वित्तमंत्री नामदार सुधिर मुनगंटीवारांनी वाशीम येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण घोषणा विधानसभेत केल्याने जिल्हयात उच्च शिक्षणाची दालन खुले झाले आहे. ...