सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
महाराष्ट्र राज्याचे वित्त नियोजन व वनेमंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी यांची बैठक मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच घेतली. ...
चंद्रपूर जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना त्यांच्या हक्काच्या पाणी पुरवठा योजना मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधून ८९ गावांना योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. ...
महाराष्ट्रामध्ये उत्तम सुविधा पोलीसांना मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील पोलीसांच्या निवासाची शंभर टक्के सुविधा उपलब्ध करण्याकडे आपला कल आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक दजेर्दार सुविधा जिल्ह्यातील पोलीसांना दिल्य ...
सोलापूर : करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असून, अद्याप बिबट्याला पकडून जनतेला दहशतमुक्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. करमाळा तालुक्यातील जेऊरपासून भिगवणपर्यंत चिकलठाण, ...
जिल्ह्यात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतातील पिके खरडून गेलेली आहे. या नुकसानीचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावे,..... ...
बहीण-भावाचे नाते घट्ट बांधून ठेवणारा रक्षाबंधन सण तोंडावर आहे. भावासाठी बहीण आधीच राखीचा बेत बांधून ठेवतात. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठ ...
वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी वृक्षरोपण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी ही योजना चळवळ म्हणून अंमलात आणावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकित आहेत. परिणामी या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे थकित वेतन देण्याची मागणी कामगारांकडून होत आहे. ...