सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
वेतन, निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याजात सुसुत्रता आणल्यामुळे राज्याने ११ टक्के बचत केली आहे, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हा कारागृह परिसरातील टाईप २ ची ३६ व टाईप ३ च्या चार निवासस्थानांच्या बांधकामासाठी नऊ कोटी ९० लाख ४७ हजार रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण् ...
आदिवासी बहुल नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने ५३५ कोटी १६ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. ...
जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने १४४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्धरितीने व दर्जात्मक पद्धतीने होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची कोअर टीम तयार करावी, अशा सूचना अर्थमंत ...
सेवाग्राम विकास योजनेतून २६० कोटी रुपंयाची विकास कामे मंजूर आहे. या आराखडातून मंजूर कामांप्रमाणे सेवाग्राम ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या विविध विकास कामांना आराखड्याच्या निधीतून भरीव तरतूद करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यानी पालकमंत्री तथा वित्त व ...
राज्याची जीवनवाहिनी असणा-या एसटीच्या ताफ्यात आता नव्या को-या सातशे बसेस दाखल होणार आहेत. नवीन बस खरेदीसाठी राज्य सरकारकडून महामंडळाला निधी देण्यात येणार आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लोराईड पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिणे ही गंभीर बाब असून यापुढे एकही व्यक्ती फ्लोराईडचे पाणी पिणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच नैसर्गिक नाही, काँग्रेसमधून बाहेर पडलेला हा पक्ष आहे. त्यामुळे भाजपाबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही, असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी लगावला. ...