Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sudhir mungantiwar, Latest Marathi News
सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
शेतकऱ्यांना पंचनामे सांगणारे दळभद्री हे सरकार असून, संघर्ष करा. राज्यात भाजपचे सरकार आल्याशिवाय शेतकऱ्यांचे तसेच महात्मा गांधींचे स्वप्नही पूर्ण होणार नाही, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. खा. तडस यांनी, अल्पमतातील नगर परिषद चालवणे कठीण आहे; परंतु ...
अनंत गीते यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीतील गटबाजी पुन्हा एकदा दिसून आली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ...
शासन निर्णयान्वये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये प्रोत्साहनपर राशी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. या प्रोत्साहनपर राशीची रक्कम अदा करण्यासा ...
पुन्हा एकदा भाजपने जावेद अख्तर यांच्यावर टीकास्त्र सोडले असून, देशाच्या संदर्भात जावेद अख्तर यांची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे, असा मोठा आरोप यावेळी करण्यात आला आहे. ...