शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

फिल्मी : Prasad Oak: प्रसाद ओकने घेतली सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट, म्हणाला-अनेक अडचणी..

चंद्रपूर : बल्लारपूर, चंद्रपूर रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी दहा कोटी

चंद्रपूर : आता झाडच देईल स्वत:बद्दलची विविध भाषांत माहिती; चंद्रपूरच्या वन प्रबोधिनीचा अभिनव उपक्रम

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा नेहरूंमुळेच

गोंदिया : सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी  प्रोत्साहन देणार: सुधीर मुनगंटीवार; धान उत्पादकांना मिळणार दिलासा

महाराष्ट्र : Sudhir Mungantiwar | वन विभागाच्या सर्व सेवा एकाच छताखाली, 'वन सेवा केंद्रा'ची घोषणा

गोवा : गोवा आणि महाराष्ट्र सांस्कृतिक जडणघडणीत देशात मॉडल म्हणून काम करतील: सुधीर मुनगंटीवार

फिल्मी : Subodh Bhave, Har Har Mahadev: 'आपल्या या कृतीला मानाचा मुजरा', मंत्रीमहोदयांचे सुबोध भावेला खास पत्र

चंद्रपूर : भटाळी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

नागपूर : विदर्भात मत्स्यबीज उत्पादनासाठी क्लस्टर विकसित होणार; सुधीर मुनगंटीवार