शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : Budget 2023: राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, जनतेला आनंद देणारा अर्थसंकल्प, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

फिल्मी : Marathi Film Industry: ४१ मराठी चित्रपटांना राज्य सरकारने दिला मदतीचा हात! मिळालं १२ कोटींचं अनुदान

चंद्रपूर : जोडधंद्यासाठी राज्यात शेत तेथे मत्स्यतळे योजना राबविणार - सुधीर मुनगंटीवार

मुंबई : दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान मिळणार; उद्या सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते वाटप होणार

चंद्रपूर : चंद्रपुरात लवकरच ईएसआयसीचे १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय होणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

चंद्रपूर : देशाला प्रगतीपथावर नेणारा अन् विकासासाठी झटणारा पक्ष म्हणजे भाजपा- सुधीर मुनगंटीवार 

मुंबई : मासेमारीसाठी तलाव ठेका माफीचा राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य अन् अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवा; मुनगंटीवार यांचे आवाहन

सोलापूर : पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान देणार; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा