lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधा मूर्ती

सुधा मूर्ती, फोटो

Sudha murty, Latest Marathi News

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 
Read More
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन - Marathi News | Educated from IIT was also part of barack Obama s team Gururaj Deshpande donated rs 208 crore Connection with Sudha Murthy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन

Gururaj Deshpande Sudha Murthy : गुरुराज देशपांडे हे बराक ओबामा यांच्या टीमचाही भाग होते. याशिवाय त्यांनी २०८ कोटी रुपयांचं दानही केलंय. ...

Sudha murty: सुधा मूर्तींनी एकाच वर्षात पाहिले ३६५ चित्रपट; सांगितले सर्वात प्रभावी २ अभिनेते - Marathi News | Sudha murty: Sudha Murthy watched 365 films in a single year; Said to be the most influential 2 actors, says in the kapil sharma show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुधा मूर्तींनी एकाच वर्षात पाहिले ३६५ चित्रपट; सांगितले सर्वात प्रभावी २ अभिनेते

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या सध्या भारतात असून वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. या कार्यक्रमात त्यांनी पुण्यातील कॉलेज लाईफबद्दल सांगितलं. ...

सुधा मूर्ती: एक कृतार्थ प्रवास! १५० मुलांच्या बॅचमधून पहिली इंजिनिअर, चित्रपटात भूमिका ते पद्मभूषण - Marathi News | Sudha Murthy A Gratitude Journey First engineer from a batch of 150 boys role in a film to Padma bhushan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सुधा मूर्ती: एक कृतार्थ प्रवास! १५० मुलांच्या बॅचमधून पहिली इंजिनिअर, चित्रपटात भूमिका ते पद्मभूषण

N. R. Narayana Murthy Birthday: ठरवलं अन् करुन दाखवलं! केवळ १० हजारांची गुंतवणूक आणि नारायण मूर्तींनी उभारलं इन्फोसिसचं साम्राज्य - Marathi News | infosys chief n r narayana murthy birthday know about his journey and inspirational story of success | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ठरवलं अन् करुन दाखवलं! केवळ १० हजारांची गुंतवणूक आणि नारायण मूर्तींनी उभारलं इन्फोसिसचं साम्राज्य

N. R. Narayana Murthy Birthday: अनेकदा अपयश येऊनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इन्फोसिसचे साम्राज्य उभे करणाऱ्या नारायण मूर्ती यांचा आज वाढदिवस आहे. वाचा, अतिशय प्रेरणादायी यशोगाथा... ...