शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधा मूर्ती

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

Read more

राष्ट्रीय : सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन 

सखी : ..आणि अचानक मला रडूच आलं! सुधा मूर्ती सांगतात ‘त्या’ अवघड दिवसांची अस्वस्थ गोष्ट

सखी : मुले आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सुधा मूर्ती सांगतात ८ गोष्टी, पालकांनी एवढे करायला हवेच..

व्यापार : 'त्या वक्तव्याचा पश्चाताप नाही...', 70 तास कामावर नारायण मूर्ती यांची स्पष्टोक्ती

मुंबई : तरुणाईने ७० तास काम करावं; नारायण मूर्तीच्या विधानावर सुधा मूर्ती स्पष्टच बोलल्या

सखी : त्यांचे ४०० आणि माझे ४०० रुपये, ८०० रुपयांत लग्न - सुधा मूर्ती सांगतात लग्न ठरवलं पण..

राष्ट्रीय : माझ्याकडे शब्द नाहीत, आज माझं स्वप्न सत्यात उतरलं; सुधा मूर्तींना अत्यानंद

सखी : ब्रिटिश पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मुर्तींनी दिवाळीत घातला होता 'गंडाबेरुंडा' नेकलेस- बघा त्या नेकलेसची एवढी चर्चा का?

सखी : तिचं आणि माझं नातं अशा वळणावर आहे की.... सुधा मुर्ती काय सांगतात सूनबाईशी आपलं नातं नेमकं कसं आहे...

व्यापार : आठवड्यातील ७० तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वत: किती काम करतात? वाचा..