सुबोधने नुकताच त्याचा एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला असून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तो एका समाधीसमोर हात जोडून बसला असल्याचे दिसून येत आहे. ...
नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की, मायरा आणि झेंडे इशाला सरंजामे इंडस्ट्रीज मधून बाहेर काढण्यासाठी तिच्यावर फ्रॉड केल्याचा आळ आणतात आणि तिला टर्मिनेशन लेटर देतात. ईशाला तिची बाजू मांडण्याची एकही संधी दिली जात नाही. इशा स्वतःला निरपराध सिद्ध करते ...
मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावेने डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली असून तो ही व्यक्तिरेखा जगला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ...
अभिजित देशपांडे दिग्दर्शित '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र, सिनेमाला प्राईम टाईम शो न दिल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. ...